
लेखकः डॉ. जयंत चिपळूणकर
पूर्वी आपण स्पर्श करून चित्रे पाहिली नसतील तर हे पुस्तक तुम्हाला फारच उपयुक्त ठरेल. सुरवातीस स्पर्श करून उठावदार रेघा ओळखू शकाल. तशा रेघा वापरून त्रिकोण, चौकोन, षटकोन अशी अनेक रेखचित्रे छापली आहेत. त्याचबरोबर त्या त्या चित्राचे नाव आणि थोडक्यात माहितीही छापली आहे.