
लेखकः डॉ. जयंत चिपळूणकर
नीलगिरी बकरे कुठे रहातात, आयुष्य कसे काढतात, त्यांचे खाद्य कसे मिळवतात, असे वर्णन लिहिले आहे. शिवाय त्यांची फुगीर रेखाचित्रे, पावलाचे ठसेही दाखविले आहेत. आपण नीलगिरी बकरा बघण्याकरता कुठल्या जंगलाची सहल करू शकतो ही माहितीही छापली आहे.