
Part of the रेखाचित्रे series:
- चंद्राच्या कला
- प्राण्यांची रेखाचित्रे
- चित्रांची ओळख
- आपली राष्ट्रीय चिन्हे
- अष्टविनायक
- तापमापक
- महाराष्ट्र
- सहल, सहल, सहल
लेखकः डॉ. जयंत चिपळूणकर
ह्या पुस्तकात प्राण्यांची फुगीर रेखाचित्रे छापली आहेत. चित्राबरोबर त्या प्राण्याचे नाव लिहिले आहे. शिवाय त्या प्राण्याच्या अवयवांची ओळख होण्यासाठी बाण काढून त्या त्या अवयवांची नावे मराठी ब्रेल लिपीत छापली आहेत.