महाराष्ट्र

Book Cover: महाराष्ट्र

लेखकः डॉ. जयंत चिपळूणकर

ह्या पुस्तकात सुरवातीस महाराष्ट्राची थोडक्यात माहिती देऊन त्याचे फुगीर रेखाचित्र छापले आहे. शिवाय त्यातील जिल्हेही छापले आहेत. पुढे प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र नकाशा आणि त्यातील तालुके दाखविणारी रेखाचित्रे छापली आहेत. सर्व जिल्ह्यांची यादी आणि प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांच्या याद्याही लिहिल्या आहेत. ह्या पुस्तकातून नकाशात छापलेल्या रेखाचित्रांची ओळख होईल.

 रेखाचित्रे