सुधारित ब्रेल नोटेशन

Book Cover: सुधारित ब्रेल नोटेशन
Part of the शुभंकरोति संगीत माला series:

लेखकः डॉ. जयंत चिपळूणकर

शास्त्रीय संगीतासाठी सुधारित ब्रेल नोटेशन लिहिले आहे. ह्या पुस्तकात सुरवातीला ब्रेल लिपीत वापरलेल्या खुणा, चिंन्हे आणि त्यांची मांडणी कशी करावी हे लिहिले आहे. हे नोटेशन वापरून काही चीजाही दाखविल्या आहेत. हे सुधारित ब्रेल नोटेशन खूपच सोयीचे झाले आहे.

 शुभंकरोति संगीत माला